शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: वीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 18:40 IST

गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

चंदगड : वडिलांविरुध्द दाखल असलेला गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत फाटा पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली. अमित भागवत पांडे (वय ३४, सध्या रा. पाटणेफाटा, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणगंले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की, अमित पांडे गेल्या दोनच महिन्यापूर्वी चंदगड पोलीस स्थानकात हजर झाला होता. तक्रारदार व वडिलांविरुध्द असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करावी म्हणून पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोड करुन ती रक्कम ४० हजार करण्यात आली.यातील २० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना आज पांडे यास पाटणे फाटा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, उप अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस  निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस