शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

कोल्हापूर जिल्ह्यांत दोन दिवस पावसाची शक्यता, उष्मा वाढल्याने नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:19 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दहा ते पंधरा मिनिटे सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दहा ते पंधरा मिनिटे सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.आठवडाभर जिल्ह्यात वळीव पाऊस कमी-अधिक प्रमाणात होत आहे. रविवारी सकाळपासून कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यामुळे सायंकाळी जोरदार पाऊस कोसळणार असेच दिवसभर वातावरण राहिले. दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण होऊन आकाश गच्च झाले आणि पाऊस सुरू झाला. सुमारे पंधरा मिनिटे एकसारख्या सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळच राहिले. पाऊस येऊन गेला, तरी वातावरणात उष्मा कमी झाला नव्हता. तो वाढतच गेल्याने रात्री अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या.आगामी दोन दिवस जिल्ह्यांत वळिवाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. साधारणत: गुरुवारनंतर आकाश कोरडे राहील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसTemperatureतापमान