शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Agricultural electricity issue:जिल्ह्यात 'स्वाभिमानी'चा चक्का जाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:19 IST

आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थांना त्रास न देता पेपर सुरू झाल्यावरच रस्ते अडवले जाणार

कोल्हापूर : शेतीला दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने आंदोलनाला दुपारपासून सुरुवात झाली. यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे.शेतीला दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात महावितरणच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतः शेट्टी यांच्याशी बोलून चर्चेचे निमंत्रण दिले. गुरुवारी राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने परिस्थिती पाहून दिवसभरात चर्चेला बोलावतो, असे सांगितले; पण दिवस मावळला तरी मंत्र्यांकडून निरोप आला नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले.

LIVE UPDATE -

मुदाळतिट्टा येथे  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे.

करवीर सांगरुळ फाटा कोपार्डे जवळ आंदोलन कार्यकर्ते रस्त्यावर

कोतोली फाटा चक्का जाम, प्रवाशांनी आंदोलनकर्त्यांशी घातली हुज्जत

राधानगरी येथेही करण्यात आला आहे रस्ता रोको

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना