शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

अनिष्ठ प्रथेशिवाय गणेशोत्सव साजरा करा

By admin | Updated: September 7, 2015 22:31 IST

कुणाल खेमणार : चंदगडला गणराया अवॉर्डचे वितरण; माणगाव, जंगमहट्टी प्रथम

चंदगड : समाजातील अनिष्ठ प्रथेमुळे नितीमूल्ये बदलत आहेत. त्यामुळे व्यसनाधिनता वाढत आहे. हिंदू सणांचा उपयोग सामाजिक प्रगतीसाठी करण्यासाठी तरूण मंडळांनी पुढाकार घ्यावा. गणेशोत्सव कोणत्याही अनिष्ट प्रथेशिवाय साजरा करा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.पंचायत समिती सभागृहात चंदगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित गणराया अवॉर्ड वितरणप्रसंगी बोलत होते.पो. नि. अंगद जाधवर म्हणाले, माणूस जन्माला आल्यानंतर समाजासाठी काहीतरी करून मेला तर त्याच्या जीवनाचा अर्थ राहतो. त्यासाठी तरूण युवकांनी समाजासाठी गणेशोत्सव काळात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत माणगावच्या टिळक चौक गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक मंडळ-अडकूर, ओंमकार गणेश मंडळ - निट्टूर, चंद्रसेन गणेश मंडळ - चंदगड तर एक गाव एक गणपती स्पर्धेत जंगमहट्टीच्या अष्टविनायक मंडळाने प्रथम, जयहनुमान गणेश मंडळ - कुर्तनवाडी, भावेश्वरी नवयुवक गणेश मंडळ आमरोळी, श्रमिक सार्वजनिक गणेश मंडळ -पोवाचीवाडी तर उत्कृष्ट गणपती मूर्ती स्पर्धेत - रवळनाथ गणेश मंडळ अडकूर, शिवज्योत गणेश मंडळ शिनोळी यांनी बक्षिसे मिळविली.परीक्षक म्हणून प्रा. एन. एस. पाटील, नारायण गडकरी, विजय दळवी, एम. व्ही. कानूरकर, प्रा. जी. वाय. कांबळे, मारूती ठिकारे यांनी काम पाहिले.माजी राज्यमंत्री भरमू पाटील, नरसिंगराव पाटील, तहसीलदार आप्पासाहेब समींदर, डॉ. विश्वनाथ पाटील, फादर फॅजीस्टन डिसोझा, मौलाना अब्दुल नाईक यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली.यावेळी गोकुळचे संचालक दीपक पाटील, बाबूराव हळदणकर, सचिन बल्लाळ, अनुराधा पाटील, तुळसा तरवाळ, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, राजेंद्र परीट, एस. डी. डवरी, सी. जी. गुजर, एस. बी. तळवडेकर आदींसह सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, तालुक्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. हणमंत पाऊसकर यांनी सूत्रसंचलन केले. नंदकुमार ढेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांनी केला खर्चसामाजिक बांधिलकी जोपासत गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमाचा खर्च तालुक्यातील ख्रिश्चन व मुस्लीम बांधवांनी केला. या वितरणाला ख्रिश्चन व मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.