शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापण्याचे प्रकरण: पालकमंत्री केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By समीर देशपांडे | Updated: November 28, 2022 14:34 IST

पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या वाढदिवशी तलवारीने केक आपल्या प्रकरणी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज, सोमवारी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली.रविकिरण इंगवले म्हणाले, राजेश क्षीरसागरनी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी शिवसेनेची खिंड लढवणार आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि पुढाऱ्यांना एक न्याय असे पोलीस खात्याने करू नये आणि म्हणूनच क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा.विजय देवणे म्हणाले, पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समोर गुन्हा घडला असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. संजय पवार यांनी याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. यावेळी दिपाली शिंदे, प्रशांत पाटील, विशाल देवकुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर