शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोगनोळी टोल नाक्यावर मालवाहू ट्रकला आग, टायर फुटल्याने घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:03 IST

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने पूर्ण ट्रकला आग लागल्याची घटना कोगनोळी टोल नाका या ठिकाणी ...

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने पूर्ण ट्रकला आग लागल्याची घटना कोगनोळी टोल नाका या ठिकाणी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रकचा कोगनोळी टोलनाका या ठिकाणी पुढील टायर फुटला. यामुळे ट्रकची बॉडी महामार्गावर आढळल्याने डिझेलची टाकी फुटली व ट्रकची बॉडी व महामार्गात घर्षण झाल्याने ट्रकने मोठा पेट घेतला. कोगनोळी टोल नाका या ठिकाणी टोलबूथवर अनेक वाहनांची व कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. अशातच हा अपघात घडल्याने सर्वांची मोठी धावपळ उडाली. टोल बूथ वरील दिवे बंद करून काही काळ टोल नाका बंद ठेवण्यात आला. जवळपास १५ ते २० मिनिटे वाहने तशीच सोडण्यात आली. ट्रकला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमध्ये टोल वरील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाfireआग