शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पन्हाळ्याजवळ दरीत कार कोसळून कारदग्याचा एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:15 PM

पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात ४0 फूट दरीत कार कोसळून शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. या अपघातात ओंकार सुभाष कवटगे (कारदगा ता. अथणी, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देवाघबीळ घाटात संरक्षक कठड्याला कार धडकलीकार सांगलीची, जखमीही सांगलीचेदीड महिन्यातील दुसरी घटना

कोल्हापूर, दि. २१ :  पन्हाळ्याजवळील वाघबीळ घाटात ४0 फूट दरीत कार कोसळून शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. या अपघातात ओंकार सुभाष कवटगे (कारदगा ता. अथणी, जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत.प्रितम जयपाल हजारे, ओंकार अशोक पवार, गोविंद अशोक कदम (रा. तिसंगी, ता. कवठे महंकाळ, जि. सांगली) अशी इतर तीन जखमींची नावे आहेत.ही कार (एम एच १०-बी एम ००७९) सांगली येथून पन्हाळा येथे येत असताना वाघबिळ घाटातील संरक्षक कठड्याला धडकली. कार कठडा तोडून थेट सुमारे ४0 फुट दरीत कोसळली आहे. उपचारासाठी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शामराव करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातcarकार