शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करणारा करार रद्द करा, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 12:24 IST

भारतातील किरकोळ व्यवसायावर वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकिरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करणारा करार रद्द करा कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सची मागणीनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : भारतातील किरकोळ व्यवसायावर वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.‘कोल्हापूर चेंबर’, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रिक्ट असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शने करण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या परकीय धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणे, किराणा यांसह सर्व क्षेत्रातील किरकोळ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

बेकारी वाढून भारतीय उत्पादक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे हा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी देशभरात निदर्शने होत आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातील व्यापारी, उत्पादक, व्यावसायिकांचा आमचा या करारास तीव्र विरोध आहे. हा करार रद्द करावा. आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, जयेश ओसवाल, दीपक शहा, बबन महाजन, सुशील कोरडे, धैर्यशील पाटील, राहुल नष्टे, नीरज शेटे, संतोष नवलाखा, सुशील कोरडे, आदी उपस्थित होते.

नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशननवी दिल्लीमध्ये दि. २३ जुलैला कॉन्फडेरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामाची माहिती सरकारला देणार आहे. त्यासह हा करार रद्द करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

 

 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टkolhapurकोल्हापूर