शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:53 IST

इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी १ ...

इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी १ मे या दिवसाकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सांभा होणार आहेत. एकाच दिवशी एकाच वेळी या सभा होणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण राहणार आहे.शहरातील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा १ मे ला सांयकाळी ५ वाजता होणार आहे. त्यासाठी सरुडकर यांनी घटक पक्षांच्या पदाधिका-यांची काँग्रेस समितीत बैठक घेवून नियोजन केले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा त्याच दिवशी निश्चीत झाली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ थोरात चौकात १ मे ला सांयकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकाच दिवशी दोन मोठ्या जाहीर सभा होणार असल्यामुळे शहरवासीयांसह मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ichalkaranji-acइचलकरंजीyogi adityanathयोगी आदित्यनाथUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार