शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोल्हापूरात अभाविपद्वारे चीन झेंडा, जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 7:02 PM

कोल्हापूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आज कोल्हापूरात चीन झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. चीन ...

ठळक मुद्देकोल्हापूरात अभाविपद्वारे चीन झेंडा व जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहनस्वदेशी वस्तुच्या वापराचे आवाहन

कोल्हापूर- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आज कोल्हापूरात चीन झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.चीन - भारत या दोन्ही देशांमध्ये सीमेवर जो वाद सुरू आहे, गलवान व्हॅलीमध्ये भारताचे वीस जवान शहिद झाले. जगासमोर कोरोनासारखे मोठे संकट येण्यामागे कम्युनिस्ट विचारसरणीसारखा चीन हा देश आहे. यासर्व घटकांकडे पाहताना अभाविपने आज कोल्हापूरात चीन झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन केले.

यावेळी महानगर सहमंत्री अथर्व स्वामी यांनी कोरोना, चीन, चिनी वस्तु, कम्युनिस्ट या भारतातील चार धोकादायक घटकांबद्दल माहिती देऊन उपस्थित नागरिकांना त्यापासुन लांब राहण्याचे आवाहन केले.कोल्हापूर महानगर मंत्री ऋषिकेश माळी यांनी, देशातील सर्व नागरिक हे भारतीय सैन्यासोबत आहे, असा विश्वास व्यक्त करून स्वदेशी वस्तुच्या वापराचे आवाहन केले. यावेळी समृद्धी उपाध्ये, दिपराज मंडगे, आदेश कांबळे, सोहम कुऱ्हाडे, राहुल बुडके, पूर्वा मोहिते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनkolhapurकोल्हापूर