शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:58 IST

फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले

इचलकरंजी : शहापूर येथील कृष्णानगर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे एका अनोळखी तरुणाचा रुमालाने गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. हल्लेखोरांनी तरुणाचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. घटनास्थळी शहापूर पोलिस, फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच श्वान पथकाने भेट दिली आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर तपासाला गती येणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!कृष्णानगरकडून सोलगेमळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावरील मोकळ्या रानात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती सकाळी शहापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड आणि मृताचे चप्पल मिळून आले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहेत. श्वान पथकाने घटनास्थळापासून सोलगे माळ्याच्या दिशेने माघ काढला. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने भेट दिली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यानंतर तपासाला गती येईल. मृतदेह शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Young Man Brutally Murdered; Face Disfigured, Identification Difficult

Web Summary : A young man was brutally murdered in Kolhapur, his face disfigured, making identification difficult. Police are investigating the crime scene in Shahapur, gathering forensic evidence to identify the victim and find the perpetrators. The motive remains unknown.