शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 4:52 PM

तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार येथील कनाननगरात घडला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देकनाननगरमध्ये घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोडपूर्ववैमनस्यातून प्रकार : सहाजणांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार येथील कनाननगरात घडला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कनाननगर येथील अण्णा भाऊ साठे चौकात संगीता उमेश लोखंडे (वय ४०) यांच्या घरात तोडफोड करण्याच्या उद्देशाने सहाजण घुसले, त्यांपैकी दोघा अनोळखी लोकांच्या तोंडावर रुमाल बांधले होते.

या सहाजणांनी लोखंडे यांच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील प्रापंचिक साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर त्यांनी संगीता लोखंडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

याबाबत लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंदा दीपक जाधव, सौरभ दीपक जाधव, हार्दिक दीपक जाधव, हसन शेख (सर्व रा. अण्णा भाऊ साठे चौक, कनाननगर, कोल्हापूर) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर