कवलापूरच्या एकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:05+5:302020-12-05T04:57:05+5:30
पाटील हे बुधवारी घरातून बाहेर पडले होते. मिरज-कोल्हापूर रेल्वे लोहमार्गावर उदगाव हद्दीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. ...

कवलापूरच्या एकाचा मृतदेह
पाटील हे बुधवारी घरातून बाहेर पडले होते. मिरज-कोल्हापूर रेल्वे लोहमार्गावर उदगाव हद्दीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.