शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड: स्वप्नवेल पॉईंटजवळ आढळला मृतदेह, पोलिसांनी सुरु केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 14:29 IST

कॅनॉलच्या पुलाखालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आला मृतदेह

चंदगड : कळसगादे गावानजीक असणाऱ्या स्वप्नवेल पॉईंटजवळ जंगलांमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. कॅनोलच्या पुलाखाली हा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली. अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अनोळखी पुरुषाचे अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष असण्याची शक्यता आहे. मृताच्या अंगात बारीक चेक्सचा फिकट चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट व काळे रंगाचे स्पोर्ट नाईट पॅन्ट आहे. उजव्या हाताच्या मनगटावर त्रिशूळ डमरू, सापाचे चित्र गोंदलेले आहे.हा मृतदेह कॅनॉलच्या पुलाखालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद विठ्ठल सुतार यांनी चंदगड पोलिसांना कळविले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानुसार चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडCrime Newsगुन्हेगारी