लोकमत रक्तदान मोहिमेतील रक्तदाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:01+5:302021-07-05T04:16:01+5:30
प्रमोद विलासराव माने, निखील कृष्णात परब, नीलेश आनंदराव वेंगुर्लेकर, गौरव विजय पवार, रवींद्र तेरदाळे, भारत शिवाजीराव माने, डाॅ. विवेक ...

लोकमत रक्तदान मोहिमेतील रक्तदाते
प्रमोद विलासराव माने, निखील कृष्णात परब, नीलेश आनंदराव वेंगुर्लेकर, गौरव विजय पवार, रवींद्र तेरदाळे, भारत शिवाजीराव माने, डाॅ. विवेक तुकाराम भोईटे, अशिष निशिकांत मंडलिक, नितीन कृष्णात कांबळे, शेरखान नेमुद्दीन हकिम, प्रमोद बळवंत पाटील, अक्षय राजेंद्र कसबेकर.
‘बी’ पाॅझिटिव्ह
तुषार रवींद्र ठाणेकर, आनंद महादेव चौगुले, संध्यानंद कुमार परब, माधुरी संजय लाड, सनिराज गजानन म्हामुलकर, संदेश अशोक व्हरांबळे, अवधूत रामचंद्र वागंधर, अमृत संभाजी पोवार, सुधीर महादेव व्हरांबळे, रवी शामराव भोसले, सोनाली प्रशांत जामदार, राधिका राजेश पाटील, राजेश भाऊसो पाटील, महादेव मारुती बिरजे, श्रीनाथ दत्ताराम बोगुलकर, देवरथ साहेबराव लोंढे, दीपक वसंत मिसाळ, ऋषिकेश राजशेखर तंबाके, मनिष महेश घोरपडे, प्रेम गौतम शिवमाने.
‘बी’ निगेटिव्ह
प्रचित महावीर गाडवे, प्रचित प्रकाश कांबळे, सागर आनंद सुतार.
‘एबी’ पाॅझिटिव्ह
रामकुमार अशोक मिसाळ, नरेंद्र श्रीकांत माने, सनीराज विलासराव माने, सचिन प्रभाकर देसाई, अनिता शैलेश भोईटे.
‘ओ’ पाॅझिटिव्ह
यशोधन संजय जाधव, सुधीर आनंदराव साळसकर, अभिषेक विजयकुमार कोळी, अथर्व नंदकुमार परब, विनायक अप्पासाहेब पडवळे, अच्युत अशोकराव कदम, सुधीर महादेव व्हरांबळे, शैलेश नारायण भोईटे, प्रकाश वसंत दिंडे, वैभव विजय शिंदे, पांडुरंग गणपती कांबळे, प्रदीप गणपती बकरे, अजित रावसो पोवार, लखन नामदेव गायकवाड, प्रवीण गोविंद कोपार्डे, दत्ता सिद्धराम लोेखंडे, जैद अमीन शेख, अमित कृष्णा सुर्वे.
‘ओ’ निगेटिव्ह
अमित अशोक डोंगरे.
चौकट
आपणही ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकता. आज (सोमवारी) खालील ठिकाणी महारक्तदान शिबिर होत आहे.
शिरोळ
स्वर्गीय विशाल उर्फ नागेश हिरेमठ विचारमंच, वाघजाई युवा मंच, शिरोळ तालुकातर्फे व ब्लड बँक - मिरज सिराॅलाॅजिकल इन्स्टिट्यूट, शतायु मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, शिरोळ यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिर
स्थळ : छत्रपती शिवाजी तख्त, शिवाजी चौक, शिरोळ
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
इचलकरंजी
लायन्स क्लब (दोन ठिकाणी)
स्थळ : लायन्स क्लब हाॅल, दाते मळा, इचलकरंजी
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ : ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.