कॅसेट ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST2021-05-08T04:23:28+5:302021-05-08T04:23:28+5:30

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील कॅसेट ग्रुप तर्फे वर्धापन दिनानिमित रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये १०१ जणांनी रक्तदान केले. ...

Blood donation camp by Cassette Group | कॅसेट ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

कॅसेट ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील कॅसेट ग्रुप तर्फे वर्धापन दिनानिमित रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये १०१ जणांनी रक्तदान केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रक्तदात्यांना शिव प्रतिमा आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सुजित चव्हाण, अजित चव्हाण, शिवाजीराव ढवाण, गणेश रांगणेकर, दीपक भोपळे, शिवाजी पाटील, देखो ग्रुप, जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरूण मंडळ, पावडर ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो (०७०५२०२१-कोल-कॅॅसेट ग्रुप) : कोल्हापुरातील कॅसेट ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यातील रक्तदात्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिव प्रतिमा देण्यात आली. यावेळी गणेश रांगणेकर, उमेश यादव, दीपक भोपळे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

070521\07kol_1_07052021_5.jpg

===Caption===

फोटो (०७०५२०२१-कोल-कॅॅसेट ग्रुप) : कोल्हापुरातील कॅसेट ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यातील रक्तदात्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमा देण्यात आली. यावेळी गणेश रांगणेकर, उमेश यादव, दिपक भोपळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Cassette Group