शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कमिटीमध्ये २३० जणांचे रक्तदान: रक्तदात्यांना प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 20:17 IST

congress BloodBank Kolhapur- मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीमध्ये २३० जणांचे रक्तदान: रक्तदात्यांना प्रमाणपत्र पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद

कोल्हापूर : मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले.येथील काँग्रेस कमिटीमध्ये सकाळी नऊ वाजता पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, तर आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद‌्घाटन झाले. उजळाईवाडी येथील राहुल आणि निशा मिनेकर यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याची नोंदणी करून त्याने रक्तदान केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, स्वाती नलवडे, उज्ज्वला चौगले, पद्मिनी माने, शिवांगी खोत, आदींसह एकूण २३० जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर गुरबे, तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार-वाईकर, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, आदी उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सीपीआर, राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBlood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर