शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन, भाजपचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:21 IST

कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले.

ठळक मुद्देमंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात घंटानाद आंदोलन९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन,भाजपचा सहभाग

कोल्हापूर : कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले.

कसबा बावडा रेणुका मंदिर, वटेश्वर मंदिर एस. टी. स्टँड, दत्तमंदिर कॉमर्स कॉलेज, राजारामपुरी १२वी गल्ली येथील मारुती मंदिर व टेंबलाई मंदिर, शेषनारायण मंदिर मिरजकर तिकटी, अंबाबाई मंदिर, महाद्वार चौक, दत्त मंदिर गंगावेश, ओढ्यावरचा गणपती, उमा टॉकीजनजीक व रेणुका मंदिर, मंगळवार पेठ अशा ९ मंदिरांसमोर ह्यघंटानाद आंदोलनह्ण केले. या आंदोलनात भाजप सहभागी झाले होते. सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रांतील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडित असलेल्या व्यावसायिकांनी हे आंदोलन केल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाTempleमंदिरkolhapurकोल्हापूर