शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, हेल्मेट नसणे बेतले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 16:41 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ...

प्रकाश पाटील

कोपार्डे : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. भाऊसो कृष्णात पाटील (वय ४३ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाडळी खुर्द येथील आंबेडकर चौकात आज, शनिवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाऊसो पाटील बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडे कामाला होते. नेहमी प्रमाणे आज, सकाळी शेतातील काम आटोपून घरी आले. कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने ते गडबडीत दुचाकीवरून (क्र. एम एच ०९ डी आर ३०८७) कामावर निघाले होते. नेहमी हेल्मेट घालणारे भाऊसो आज हेल्मेट न घालताच बाहेर पडले. गावाच्या वेशीवर आले असता स्पीडब्रेकर ओलांडून जाताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. दरम्यान समोरून येणाऱ्या स्क्रॅपच्या टेम्पोला (क्र.एम एच ०२ एक्स ए ७९४०) दुचाकीची जोरात धडक झाली. धडकेत वीस फूट उडून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर डोके आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.हेल्मेट असते तर..कामावर जाताना भाऊसो पाटील नेहमी डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करत होते. आज शेतात खत टाकून आल्यावर कामावर उशीर होईल म्हणून हेल्मेट घातले नाही. भाऊसोच्या दुचाकीची टेम्पोला धडक बसल्यावर त्याच्या डोक्यालाच मार लागला. इतर कोणत्याही भागाला जखम झाली नाही. जर हेल्मेट असते तर भाऊसोचा जीव वाचला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू