जिल्हा बँक इचलकरंजीतील ई-लॉबी इमारतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST2021-01-13T04:58:09+5:302021-01-13T04:58:09+5:30

इचलकरंजी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेच्या ई -लॉबी इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी बँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता ...

Bhumipujan of e-lobby building at District Bank Ichalkaranji | जिल्हा बँक इचलकरंजीतील ई-लॉबी इमारतीचे भूमिपूजन

जिल्हा बँक इचलकरंजीतील ई-लॉबी इमारतीचे भूमिपूजन

इचलकरंजी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेच्या ई -लॉबी इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी बँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते झाले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बँकचेे संचालक, आमदार राजू आवळे, विलासराव गाताडे, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, महिला विकास कक्षाच्या रंजना स्वामी, शाखाधिकारी दीपक रावळ, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख संजय कुडचे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : जिल्हा बँकेच्या इचलकरंजी शाखेच्या ई-लॉबी इमारतीचे भूमिपूजन माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ए. बी. माने, राजू आवळे, विलासराव गाताडे, आदी उपस्थित होते. (फोटो-१२०१२०२१-कोल-जिल्हा बँक)

Web Title: Bhumipujan of e-lobby building at District Bank Ichalkaranji