शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:02 IST

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. ...

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. यामध्ये ठाणे येथील बेटिंग चालक हरेश कन्हैयामल वारदनी (वय ४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याला ताब्यात घेऊन दहा जणांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी रोख दोन हजार रुपये, दोन मोबाइल असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नरेश रोहिडा (रा. उल्हासनगर, ठाणे), विकी एन. आर., राहुल बुलाणी, मनीष गिडवाणी, रवी, अमित मोटीजा, किशू खान, मोहित, राजेश छाबरा, सनी आचरा यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंदर-बाहर जुगारात ३८ जण ‘अंदर’! २३ मोबाइल जप्तपापाची तिकटी परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये ३८ जणांना ताब्यात घेऊन रोख २ लाख ८० हजार रुपये, २३ मोबाइल असा सुमारे ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले. व्यवसाय मालक, जागा मालक, व्यवस्थापक, खेळ घेणाऱ्यासह तीन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIPLआयपीएल २०२४Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस