शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत मागास आयोग सकारात्मकच, आयोगाच्या सदस्यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:37 IST

नेत्यांनीच एकत्र येऊन यातील त्रुटी दूर करणे व अभ्यास, सर्वेक्षणाअंती पुढील निर्णय घेणे गरजेचे 

कोल्हापूर : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश व्हावा यासाठी यापूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली होती. ती शिफारस उच्च न्यायालयात टिकली; पण सर्वोच्च न्यायालयात फेटाळली गेली. आता या विषयावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही कारण प्रकरण न्यायालयाधीन आहे. नेत्यांनीच एकत्र येऊन यातील त्रुटी दूर करणे व अभ्यास, सर्वेक्षणाअंती पुढील निर्णय घेणे गरजेचे आहे असे मत आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायाधीश ॲड. चंद्रलाल मेश्राम व ॲड. बी. सी. सगर-किल्लारीकर यांनी व्यक्त केले.आयोगाचे सदस्य गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, यापूर्वी २०११-१२ साली जनगणना झाली होती. त्यानंतर १२-१३ वर्षांनी सामाजिक स्तरानुसार जनगणना होणे गरजेचे आहे. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेवर स्थगिती आली आहे. मागासवर्ग आयोगानेही जनगणनेसाठी शासनाकडे शिफारस केली आहे. त्यासाठी २४२ कोटींची खर्च अपेक्षित आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम प्रशासकीय यंत्रणेच्या कामावरच खर्च होणार आहे.मागासवर्ग आयोगाने यापूर्वीच मराठा समाजाच्या बाजूने ठराव दिला जो उच्च न्यायालयातही ग्राह्य धरला गेला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आरक्षणासाठी मराठा नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आरक्षण मिळण्यात येणाऱ्या त्रुटी दूर करणे व सर्वंकष अभ्यास करून यावर तोडगा काढणे गरजेेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण