शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मराठी विषय शिक्षक महासंघावर बाबासाहेब माळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आता मराठी मातृभाषा समृद्ध करण्यासाठी राज्यभर प्रयत्न करणार असून विश्वमराठी भाषा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आता मराठी मातृभाषा समृद्ध करण्यासाठी राज्यभर प्रयत्न करणार असून विश्वमराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभर जागर करणार आहेत. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी विषय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीत कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. बाबासाहेब माळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले असून राज्य सचिव म्हणून प्रा. बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली असून मराठी मातृभाषा म्हणून आणखी समृद्ध व संपन्न करण्यासाठी काम करण्याचा या संघटनेचा हेतू आहे.

कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी : बाबासाहेब माळवे (अध्यक्ष), एच.व्ही. पुजारी, पुंडलिक रक्ताडे (उपाध्यक्ष), बी.डी. डवंग (सचिव), डॉ. सर्जेराव पाटील (खजिनदार), नानासाहेब जामदार (विशेष निमंत्रित), मीरा माने आणि चंद्रशेखर कांबळे (सदस्य), जयवंती पाडळकर (कोल्हापूर शहर), विनायक चव्हाण (आजरा), पवनकुमार पाटील (करवीर), चंद्रकांत खोत (कागल), सुरेखा खोत (गडहिंग्लज), कुंडलिक जाधव (गगनबावडा), नेमिनाथ पाटील (भुदरगड), शामराव पाटील (राधानगरी), सचिन पाटील (चंदगड), युवराज पाटील (पन्हाळा), एकता जाधव (हातकणंगले), उत्तम पोवार (शाहूवाडी), माणिकराव पाटील (शिरोळ).

(२७०१२०२१ कोल बाबासाहेब माळवे)

(संदीप आडनाईक)