थुंकी मुक्त कोल्हापूरसाठी जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:40 AM2020-12-14T10:40:54+5:302020-12-14T10:41:40+5:30

AntispitMovement, Health, Kolhapurnews थुंकी मुक्त कोल्हापूरसाठी रविवारी अँटी स्पिट मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबविली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Awareness campaign for spit free Kolhapur | थुंकी मुक्त कोल्हापूरसाठी जनजागृती मोहीम

 अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्यावतीने थुंकी मुक्त कोल्हापूरसाठी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जनजागृती मोहीम काढली.

Next
ठळक मुद्देथुंकी मुक्त कोल्हापूरसाठी जनजागृती मोहीम

कोल्हापूर : थुंकी मुक्त कोल्हापूरसाठी रविवारी अँटी स्पिट मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबविली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

थुंकी मुक्त कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर, थुंकीचंद, गो बँक, थुंकीचंदांचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बसस्थानकातील बसेसवर प्रबोधन करून स्टिकर्स लावण्यात आले.

यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, पानपट्टी संघटनेचे अरुण सावंत, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, एस. एन. जांभळे, दीपा शिपूरकर, राहुल राजशेखर, अभिजित गुरव, सुनीता मेंगाणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Awareness campaign for spit free Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.