अविनाश भाट यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:30+5:302021-02-05T07:09:30+5:30
कोल्हापूर : साकोली कॉर्नर, केदार प्लाझा येथील अविनाश (अरविंद) भाऊसो भाट (वय ६१) (मूळ गाव गारगोटी) यांचे निधन झाले. ...

अविनाश भाट यांचे निधन
कोल्हापूर : साकोली कॉर्नर, केदार प्लाझा येथील अविनाश (अरविंद) भाऊसो भाट (वय ६१) (मूळ गाव गारगोटी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, भाऊ, बहीण, नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
फोटो : २९०१२०२१ कोल अविनाश भाट (निधन)
अनिता घोरपडे
कोल्हापूर : बाचणी ता. करवीर येथील अनिता बाळासाहेब घोरपडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे.
प्रकाश काशिद
कोल्हापूर : पूल गल्ली तालीम, रविवार पेठ येथील प्रकाश शामराव काशिद (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २९०१२०२१ कोल प्रकाश काशिद (निधन)
उद्धाजी पाटील
कोल्हापूर : बाजार भोगाव (ता. करवीर) येथील उद्धाजी दत्तूू पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.
फोटो : २८०१२०२१ उद्धाजी पाटील (निधन)