शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन साखर कारखान्यांचा लिलाव

By admin | Updated: November 11, 2014 23:23 IST

राज्य बँकेची कारवाई : पेण बँकेच्या शाखेचाही समावेश

कोल्हापूर : मराठवाड्यातील दोन सहकारी साखर कारखाने व रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील शाखेचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी बँकेने आज, मंगळवारीच निविदा मागविल्या असून, निविदा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत आहे.१६ डिसेंबरला दुपारी राज्य बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात सकाळी साडेअकरा वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने विक्री करण्याचा राज्य बँकेने जणू धडाकाच लावला आहे.पेण अर्बन बँकेच्या मुंबईतील गिरगाव शाखेची थकबाकी २७ कोटी ३३ लाख इतकी आहे. त्यांची गिरगाव शाखा फ्लॅट नंबर २, दुसरा मजला, क्षेत्रफळ ३५५ चौरस फूट श्री लक्ष्मी सरस्वती कृपा, सिटी सर्व्हे क्रमांक २७३, जगन्नाथ शंकरशेठ रोड, क्रांतीनगर रोड, गिरगाव, मुंबई या जागेची विक्री करणार आहे. त्याची राखीव किंमत १ कोटी २० लाख रुपये आहे.राज्य बँकेने ‘रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शियल असेटस् अँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अ‍ॅक्ट २००२’नुसार या निविदा मागवल्या आहेत. (प्रतिनिधी)या कारखान्यावर राज्य बँकेचे १४१ कोटी ३९ लाख, तर सहभाग योजनेतील ४९२ लाख कर्ज थकीत आहे. त्यासाठी कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व ९२.८५ हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत ६२ कोटी रुपये इतकी आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील विनायक सहकारी साखर कारखाना १२५० टन गाळप क्षमतेचा आहे. त्यावर ३१ मार्च २०१४ अखेर ४२ कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.या कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री व ८४.१८ हेक्टर जमीन विकण्यात येणार आहे. त्याची राखीव किंमत ३१ कोटी ८२ लाख रुपये आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा आहे.