शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस हवालदार सुनेकडून सासूला पेटवून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:56 IST

Crime Kolhapur : कसबा बावडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलिस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल, डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

ठळक मुद्देपोलिस हवालदार सुनेकडून सासूला पेटवून मारण्याचा प्रयत्नकसबा बावड्यातील प्रकार : शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

 कोल्हापूर : कसबा बावडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलिस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल, डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानूसार पोलिसांनी संशयित पोलिस हवालदार संगीता राजेंद्र वराळे (वय ५१, नेमणूक पोलिस मुख्यालय, रा. कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा नोंदविला.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित या कोल्हापूर पोलिस दलात हवालदार म्हणून पोलिस मुख्यालयात नेमणूकीस आहेत. फिर्यादी आशालता या संशयितांच्या सासू आहेत. संशयित संगीता व सासू आशालता याच्यात पुर्वीचा कौटूंबिक व सांसारीक वाद होता. सोमवारी मध्यरात्री पुन्हा हा वाद उफळून आला. त्यात संशयित संगीता यांनी सासू आशालता यांना जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावर डिझेल किंवा पेट्रोल टाकून त्यावर पेटलेला कागद टाकून पेटविले. त्यात फिर्यादी सासू आशालता यांच्या तोंडास, मानेस व उजव्या हातापायास गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेत सासूस अन्य नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फिर्याद दिल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर