शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

बालिकेवर अत्याचार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:28 AM

बेळगाव : बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे

बेळगाव : बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. बलिकेवर अत्याचार करून तिचा गळा घोटणाºया नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

बालिकेवरील अत्याचाराची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. उदाप्पा(वय २९) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून बहिणीच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेले. उसाच्या शेतात त्याने बालिकेवर अत्याचार करताना तिने ओरडण्यास सुरुवात केली. तिचा आवाज बंद करण्यासाठी त्या नराधमाने तिच्या तोंडात माती कोंबली. नंतर तिला मातीत अर्धवट पुरले. हे दुष्कृत्य करून तो घरी आला तेव्हा मुलगी बेपत्ता झाले म्हणून शोधाशोध सुरू होती. या नराधमाने देखील शोधाशोध करण्याचे नाटक केले. पण गावातील काही लोकांनी बालिकेला उदाप्पाने नेल्याचे सांगितले. पण त्याला विचारल्यावर त्याने कानावर हात ठेवले. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्याने आपल्या राक्षसी कृत्याची कबुली दिली. सदर घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थ पोलीस स्थानाकासमोर जमा झाले आणि त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.