शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट', आमदार आवाडेंनी केली कारवाईची मागणी-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:31 IST

कोल्हापूर : आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सहाय्यक तलाठीच ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट' असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये हा ...

कोल्हापूर : आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सहाय्यक तलाठीच ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट' असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारामुळे आमदारांचा पारा चांगला चढला. अन् संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई करण्याची मागणी केली.आमदार खासदार, मंत्री ज्यावेळी दौऱ्यावर येतात तेव्हा शासकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर असतात. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे विकासकामाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी फुल्ल टाइट मद्यधुंद असल्याचे पाहायला मिळाले. आनंदा डवरी असे या सहाय्यक तलाठ्याचे नाव आहे. कार्यालयीन कामाच्या वेळेत तलाठी मद्यधुंद दिसताच आमदार आवाडे यांनी थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापुरच्या इचलकरंजी मध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे. जर शासकीय कर्मचारीच जर कार्यालयीन कामाच्या वेळेत नको त्या अवस्थेत आढळत असतील तर नागरिकांची कामे कशी करणार हा सवाल आता उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Assistant Talathi Found Drunk on Duty; MLA Demands Action

Web Summary : In Ichalkaranji, Kolhapur, an assistant Talathi was found drunk during duty hours during an MLA's inspection. MLA Rahul Awade demanded immediate action against the official. The incident raises concerns about public service.