शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:48 IST

सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.

गडहिंग्लज : मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी झालेल्या वादाचा राग मनात धरून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा निखिल डंगण्णावर (रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि. १७) दुपारी घडलेल्या या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे.पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, नूल येथील निखिल रमेश डंगण्णावर हा बेळगावनजीकच्या होनगा येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथील स्नेहा हिच्याशी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून निखिल व स्नेहा यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.मंगळवारी (दि. १७) दुपारी निखिल यांना जेवण वाढल्यानंतर अंघोळीला जाते, असे सांगून ती आतील खोलीत गेली. ती बराच वेळ बाहेर न आल्यामुळे नातेवाइकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. येथील उपजिल्हा रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पती निखिल यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी