शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी नियुक्त्या, शिक्षकांची थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:58 IST

विशेष म्हणजे शिक्षकांना विसर्जनस्थळी नियुक्ती असतानाही सर्व शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला

कोल्हापूर : शिक्षकांना गणेश विसर्जनासह इतर अनेक अशैक्षणिक कामे लावली जात असल्याने त्याविरोधात कोल्हापूर महापालिका शिक्षक, खासगी प्राथमिक शिक्षकांच्यावतीने प्राथमिक शिक्षण समितीसह इतर सहा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली. ॲड. आदित्य रक्ताडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.शासनाने शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे देऊ नका असे बजावले असतानाही शिक्षकांना निवडणुकीसह इतर अनेक अशैक्षणिक कामे लावली जातात. गणेश विसर्जनासाठी महापालिका शिक्षकांच्या मंगळवारी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षकांनी ही अशैक्षणिक कामे करण्यास नकार देत थेट महापालिकेविरोधातच याचिका दाखल केली. विशेष म्हणजे मंगळवारी या शिक्षकांना विसर्जनस्थळी नियुक्ती असतानाही सर्व शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला. आज बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.