शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

फडणवीस, चंद्रकांत पाटील, दोन दिवसात माफी मागा, नाही तर किंमत चुकवा-मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 6:57 PM

Politics HasanMusrif chandrakantpatil kolhapur- उठसुट प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्या आजारपणावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केलेल्या जिंदालच्या बाबतीत मुग गिळून का गप्प बसले आहेत, अशी विचारणा करत दोन दिवसात माफी मागा नाही तर मोठी किंमत चुकवण्यास सज्ज राहा, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देदोन दिवसात माफी मागा, नाही तर किंमत चुकवामंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

कोल्हापूर : उठसुट प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीसचंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्या आजारपणावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केलेल्या जिंदालच्या बाबतीत मुग गिळून का गप्प बसले आहेत, अशी विचारणा करत दोन दिवसात माफी मागा नाही तर मोठी किंमत चुकवण्यास सज्ज राहा, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला.मुश्रीफ म्हणाले, एका बाजूला पवार यांच्या विषयी चांगले बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची बदनामी करायची अशी दुहेरी रणनिती अवलंबली जात आहे. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालणे भाजपला शोभते नाही.मुश्रीफ म्हणाले, परमवीरसिंग व सचिन वाझे यांच्याबाबतीतही भाजपची दुहेरी भूमिका दिसत आहे. वाझे यांना फडणवीस यांचेच बळ मिळत राहिले आहे, निलंबित केले असतानाही त्यांनीच सेवेत घेतले. राजकीय पाठबळ नसते एका साध्या अधिकाऱ्याकडे इतक्या अलिशान गाड्या कशा काय आल्या असत्या अशी विचारणा करुन याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके कुणी आणि का ठेवली, मनसुख हिरेन यांचा खून कुणी कशासाठी केला, याच्या मागचा मास्टर माईंड कोण आहे, याची सखोल चौकशी व्हायलाच हवी.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर