शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- ‘गोकुळ’ची उद्या सभा; विरोधकांची रणनीती पाहता सभा वादळी होणार, अध्यक्ष म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:14 IST

आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत वाढ झाली असून सेवकांवरील खर्च आठ कोटींने कमी झाला

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांची चर्चा व्हावी. सभेतील प्रत्येक संस्थाचालकाचे समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सभा चालविली जाईल, सभेत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील, असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.अध्यक्ष डोंगळे म्हणाले, संस्थाचालकांची अडचण होऊ नये, प्रत्येकाला सभेला व्यवस्थित बसता यावे, सगळ्यांना प्रश्न विचारता यावे, यासाठी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सभेचे आयोजन केले आहे. सभेला आलेल्या प्रत्येक संस्था प्रतिनिधींच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामकाज करताना काही चुका होऊ शकतात, त्या निदर्शनास आल्यानंतर सुधारणा करुन पुढे जाण्याचे काम करणे अपेक्षित असते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये येथील दूध व्यवसायाचे खूप मोठे योगदान आहे. आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत वाढ झाली असून सेवकांवरील खर्च आठ कोटींने कमी झाला आहे.

दूध उत्पादन वाढ योजनांची घोषणा सभेतसंचालक मंडळाने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी दूध उत्पादनवाढ योजना सुरू करणार आहोत. त्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

‘गोकुळ’ची उद्या सभा‘गोकुळ’ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी दुपारी एक वाजता महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे होत आहे. सत्तारूढ गटाने तालुकानिहाय संपर्क सभा घेतल्या असून विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांनीही सभा घेऊन कारभार संस्था प्रतिनिधींसमोर मांडला आहे. विरोधकांची एकूणच रणनीती पाहता सभा वादळी होणार हे निश्चित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ