शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अंबाबाई मंदिर संघर्ष समितीकडून कोल्हापूरात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:38 PM

विधानसभेत गुरुवारी करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करण्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतर्फे आनंदोत्सव साजरा केला.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिराबाहेर फटाके साखर पेढे वाटून शासन निर्णयाचे स्वागत विधानसभेत स्थानिक आमदारांनी उठवल आवाज

कोल्हापूर, दि. 10 - विधानसभेत गुरुवारी करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करण्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतर्फे आनंदोत्सव साजरा केला. अंबाबाई मंदिराच्या बाहेरील परिसरात फटाके उडवून आणि साखर-पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसवल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरकरांनी श्रीपूजकांवरोधात आंदोलन छेडले होते. या प्रश्नासाठी स्थापन झालेल्या अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दिलीप देसाई, दिलीप पाटील, डॉ. सुभाष देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक राजेश लाटकर, आनंद माने, सचिन तोडकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, शरद तांबट, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, जयश्री चव्हाण यांच्यासह सोळाजण अधिक आक्रमक आणि आग्रही होते.विधानसभेत स्थानिक आमदारांनी उठवलेल्या आवाजानंतर विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी अंबाबाई मंदिरात सरकारी पूजारी नेमण्यासंबंधी तीन महिन्यात कायदा करण्याचे जाहीर केल्याचे समजताच संघर्ष समितीचे सदस्य अंबाबाई मंदिराबाहेर जमले व फटाके उडवून निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर भाविकांना साखर पेढ्यांचे वाटप करण्यात आले.