आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:01:59+5:302020-12-05T05:01:59+5:30

आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनप्रश्नी संग्राम संघटना आज, शनिवारपासून गडहिंग्लज प्रांतकार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती शिवाजी ...

Ambeohal dam victims' agitation from today | आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजपासून आंदोलन

आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजपासून आंदोलन

आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनप्रश्नी संग्राम संघटना आज, शनिवारपासून गडहिंग्लज प्रांतकार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती शिवाजी गुरव यांनी दिली. धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आत्मक्लेश आंदोलन सुरूच राहणार आहे. धरणग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे आज, शनिवारी एक दिवस उपोषणास बसणार आहेत.

Web Title: Ambeohal dam victims' agitation from today