शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’च्या अध्यक्षपदी अमल महाडिक निश्चित, उपाध्यक्षपदाला 'यांची' नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:02 IST

मागील संचालक मंडळात अमल महाडिक हे संचालक होते, मात्र त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महादेवराव महाडिक यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. उपाध्यक्षपदी यावेळेला कसबा बावड्याला संधी मिळण्याची शक्यता असून तिसऱ्यांदा निवडून आलेले दिलीप उलपे व महाडिक यांचे निकटवर्तीय नारायण चव्हाण यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.‘राजाराम’ कारखान्यावर सहाव्यांदा सत्ता मिळवल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. साधारणता ४ मे रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा होण्याची शक्यता आहे. मागील संचालक मंडळात अमल महाडिक हे संचालक होते, मात्र त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती.ही निवडणूक महादेवराव महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली तर अमल यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यामुळे अमल यांनाच अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. उपाध्यक्ष पदी दिलीप उलपे, नारायण चव्हाण, तानाजी पाटील यांची नावे चर्चेत असली तरी पहिल्यांदा उलपे किंवा चव्हाण यांना संधी मिळू शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकSugar factoryसाखर कारखाने