शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 10:53 AM

CoronaVirus Collcator Kolhapur :कांही नियम व अटी लावून उघडण्यास कोल्हापूर शहरातील दुकाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या जनता दलाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज :कांही नियम व अटी लावून उघडण्यास कोल्हापूर शहरातील दुकाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व सहकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेटून येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना हे निवेदन दिले. कोल्हापूरला एक व गडहिंग्लजला वेगळा न्याय का ? असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनसंदर्भात शासनाने घेतलेली भूमिका व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने तब्बल तीन महिने बंद असल्यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने व्यापाºयांच्या मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे व वीणा कापसे, राजेंद्र भुर्इंबर, गंगाराम विभुते, सलीम नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर