तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:03+5:302020-12-05T04:57:03+5:30

इचलकरंजी : येथील आसरानगर परिसरात अनैतिक संबंधातून झालेल्या खुनीहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यांना ५ ...

All three are in police custody | तिघांना पोलीस कोठडी

तिघांना पोलीस कोठडी

इचलकरंजी : येथील आसरानगर परिसरात अनैतिक संबंधातून झालेल्या खुनीहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राहुल विनोद पाथरवट, नागेश शिवाप्पा हिरीकुरभू व सुप्रिया पांडू वाघमोरे अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील जखमी नागेश सुरेश यमुल याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: All three are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.