आजरा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:32+5:302021-02-05T07:04:32+5:30
सर्वसाधारण - मुरूडे, हाजगोळी खुर्द, दाभिल, देवकांडगाव, देवर्डे, वेळवट्टी, साळगाव, हरपवडे, कोवाडे, वाटंगी, श्रृंगारवाडी, सरोळी, कर्पेवाडी, मासेवाडी, मेंढोली, सुलगाव, ...

आजरा तालुका
सर्वसाधारण - मुरूडे, हाजगोळी खुर्द, दाभिल, देवकांडगाव, देवर्डे, वेळवट्टी, साळगाव, हरपवडे, कोवाडे, वाटंगी, श्रृंगारवाडी, सरोळी, कर्पेवाडी, मासेवाडी, मेंढोली, सुलगाव, भादवणवाडी, खेडे, किटवडे, मडिलगे, निंगुडगे, पेद्रेवाडी.
अनुसूचित जाती-महिला - वडकशिवाले, इटे, धामणे, सरंबळवाडी.
अनुसूचित जाती - गजरगाव, सुळेरान, चिमणे, बेलेवाडी हु.
इतर मागास प्रवर्ग महिला - कासार कांडगाव, हत्तीवडे, किणे, पोळगावा, बुरूडे, सोहाळे, मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, वझरे.
इतर मागास प्रवर्ग - चाफवडे, उत्तूर, शिरसंगी, शेळप, हालेवाडी, झुलपेवाडी, लाटगााव, मसोली, आवंडी, कोरीवडे. -----------
पोळगावमध्ये २० वर्षे महिलाराज
पोळगावमध्ये २००५ पासून महिलेसाठी आरक्षण पडले आहे. २००५ मध्ये सर्वसाधारण महिला. २०१० मध्ये अनुसूचित जाती महिला, २०१५ मध्ये पुन्हा सर्वसाधारण महिला, तर पुन्हा २०२० मध्ये इतर मागास प्रवर्ग महिला, असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटाला संधी कधी मिळणार, असा सवाल कार्यकर्त्यांमधून होत आहे.