शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:46 IST

कोल्हापूर : रोखठोक अन् तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला. ...

कोल्हापूर : रोखठोक अन् तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला. कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याने दादांचा पारा चढला. ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत म्हणत अजित पवार भडकले अन् त्यांनी आता ऑर्डर देतो दोन गाड्या घेवून टाका असा आदेशच दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी ११.१५ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी त्याच्या ताफ्यातील वाहन खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर अजितदादाचा पारा चढला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहताच अजितदादांनी ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत अशी विचारणा केली. इतकच नाही तर थेट ऑर्डरच देत दोन गाड्या घेवून टाका असा आदेशच दिला. घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

अधिकाऱ्यांच्या बैठकीसह विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थितसकाळी ११.४५ ते १ वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विकास कामासंदर्भात चर्चा करणार आहेत. दुपारी २.४५ वाजता महेश को. ऑप.स्पीनिंग मिल्स लि. इचलकरंजी ता. हातकणंगले येथे भेट देणार आहेत. दुपारी ३.१५ वाजता राष्ट्रवादी भवन, राजाराम स्टेडिअम, बंगला रोड, इचलकरंजी येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांशी संवाद साधणार. सायंकाळी ४.३० वाजता इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोप समारंभानंतर रात्री ९.३० वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करणार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी