शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अजितसिंह पाटील कार्यकर्त्यांच्या कायम लक्षात राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

अजितसिंह पाटील यांची पोकळी कायम कार्यकर्त्यांच्या आणि कुटुंबीयांमध्ये राहणार आहे हे निश्चित. अजितसिंह पाटील यांच्या स्मृती कायम कार्यकर्त्यांच्या लक्षात ...

अजितसिंह पाटील यांची पोकळी कायम कार्यकर्त्यांच्या आणि कुटुंबीयांमध्ये राहणार आहे हे निश्चित. अजितसिंह पाटील यांच्या स्मृती कायम कार्यकर्त्यांच्या लक्षात राहतील.

गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील व बिद्री कारखान्याचे संचालक माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे ते बंधू होत. मुरगुड परिसरातील तसेच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. शेतीतील ऊसपीक उतारा वाढवण्यासाठी त्यांनी नवनवीन प्रयोग केले होते. याशिवाय संतसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. वेदगंगा धरण सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. पाटील आणि मुश्रीफ गटाची सत्ता पालिकेवर असताना त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून सुमारे अडीच वर्षे काम पाहिले होते. या काळात शहराच्या विकासासाठी त्यानी आपल्या भावांच्या मार्गदर्शनानुसार चांगले काम केले होते.

पूर्वपार चालत आलेल्या घरातील वारकरी संप्रदायाचा पगडा त्यांच्या मनावर होता. दरवर्षी पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीमधील वारकऱ्यांना नेहमी मदतीचा हात देण्यामध्ये अजितसिंह पाटील अग्रभागी असायचे. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या जिव्हाळ्याच्या कार्यामुळे अजितदादा कार्यकर्त्यांच्या नेहमीच लक्षात राहतील हे नक्की.

...........

वसंतराव शिंदे

उपाध्यक्ष, विश्वनाथराव पाटील मुरगूड बँक