शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

रणदेवीवाडीत २0 वर्षानंतर सत्तांतर--मुश्रीफ गटाचा पराजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:16 PM

कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला.

ठळक मुद्देमहायुतीच्या शोभा खोत सरपंचअन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय

कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला.

या निवडणूकीत माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य बाजीराव खोत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गत वीस वर्षात बाजीराव खोत यांनी या ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राखले होते. या निवडणूकीत देखील ते सदस्यपदासाठी रिंगणात व त्यांची पत्नी सुनिता यांना सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. उपसरपंच सुधाकर खोत यांनाही प्रभाग १ मधून तिकीट दिले होते. माञ यावेळी मतदारानी बाजीराव खोत यांच्या पॅनेलला पूर्णत: झिडकारले.विजयी उमेदवार व त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे.

सरपंच शोभा दगडू खोत(६६६),सदस्य- नीरा तानाजी खोत(१९९), संतोष मारुती शिंदे(२१५),प्रदीप यशवंत खोत(२१५), सोनाली संभाजी देवमाने(२१०), अजित रामचंद्र खोत(२०५), सुजाता विलास पाटील(१९७), इंदूबाई विलास खोत(२५५), पद्मावती तानाजी चिखले(२६३),श्रीकांत मनोहर भोरे(२७५).रणदेवीवाडी( ता.कागल) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सलग वीस वर्षे सत्ता असणा-यां बाजीराव खोत यांच्या मुश्रीफ गटाचा १०विरुद्ध ० ने पराभव करुन सत्ता मिळवल्यानंतर व्ही अशी खूण करुन विजयाचा आनंद साजरा करताना विजयी महिला उमेदवार.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक