शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:18 IST

या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या लेखा परीक्षण अहवालाबाबत ८ जून २०२३ पर्यंत पुढील कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी सुनावणीत दिले आहेत. यामुळे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा सत्तेचा वापर करून गोकुळवर प्रशासकीय कारवाईचा डाव फसला आहे, असा पलटवार संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.पत्रकात म्हटले आहे, संचालिका महाडीक यांनी गोकुळ दूध संघासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दुग्ध मंत्र्यांचे आदेशानुसार लेखा परीक्षण विभागाने चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दुग्ध मंत्र्यांचे व लेखा परीक्षण विभागाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी पुढील सुनावणी ८ जूनपर्यंत चाचणी लेखा परीक्षण अहवालाबाबत शासनास पुढील कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत.यामुळे विरोधकांनी सत्तेचा वापर करून राजकीय द्वेषापोटी गोकुळवर प्रशासकीय कारवाई करण्याच्या उद्देशाने नेमलेल्या चौकशीबाबत ८ जूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळCourtन्यायालय