शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:00 IST

रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चिकोडी : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल राज्यातील पंजीपाडा  येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे.सूरज हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. काल, सोमवारी पत्नीला घेऊन तो सेवेच्या ठिकाणी जात असताना रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.सूरज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले असून सन 2012 साली ते भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आज, मंगळवारी सकाळी गावात समजताच हळहळ व्यक्त होत आहे. उद्या, बुधवारी सकाळी दिल्ली विमानाने त्यांचे पार्थिव सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा व पोलीस प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकAccidentअपघातSoldierसैनिक