शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ज्युबली फंड फीविरोधात आंदोलन, शिवाजी विद्यापीठात अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:15 IST

या घटनेचे पडसाद सिनेट बैठकीत उमटले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची सिनेट सभा सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ज्युबली फंड फी आकारली जाण्याच्या विरोधात आंदोलन करत असताना शिवाजी विद्यापीठ गार्ड आणि पोलिस प्रशासनाकडून मारहाण करण्यात आली. कार्यकर्ते सकाळपासून दरवाजासमोर धरणे धरून बसले होते. यासंदर्भातील निवेदन त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे दिले होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांना घोषणाबाजी केली असताना अचानक विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. संघटनेचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद सिनेट बैठकीत उमटले. व्यवस्थापन समितीचे सदस्य अमित कुलकर्णी, रतन कांबळे आणि श्रीनिवास गायकवाड यांनी निषेध करून कारवाईची मागणी केली. त्यावर कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी बाहेर जाऊन निवेदन स्वीकारले. सिनेट सभेत त्यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभारी कुलगुरू यांनी यासंदर्भात सभागृहात कारवाई करण्यासंदर्भात सदस्यांना आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: ABVP activists assaulted at Shivaji University during fee protest.

Web Summary : ABVP activists protesting jubilee fund fees at Shivaji University were allegedly assaulted by university guards and police. The incident sparked outrage, leading to demands for investigation and action during a senate meeting. University assured action.