शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुराबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपुरात आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:40 IST

आढावा बैठकीत बांधकाम विभागाचे अभियंता बागवान यांचा मंत्री यड्रावकर यांनी चांगला समाचार घेतला.

जयसिंगपूर : महाविकास आघाडी सरकारकडून आपत्तीबाबत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये समन्वय ठेवला जात आहे. येणाऱ्या काळात महापुराचा धोका टाळण्यासाठी दोन्ही जलसंपदा मंत्र्यांची बैठक घेतली जाईल. कशा पद्धतीने नियोजन करता येईल, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. महापुराचे संकट परत शिरोळ तालुक्यावर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीची माहिती विशद केली. यावेळी 'अंकुश'चे धनाजी चुडमुंगे यांनी सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती आल्यास नागरिकांनीदेखील स्थलांतरणासाठी प्रशासनाला मदत करावी असे सांगितले.

कामचुकारांची गय केली जाणार नाही

पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या मार्गी लावण्याच्या सूचनादेखील राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या. आपत्ती काळात कामचुकारांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आढावा बैठकीत बांधकाम विभागाचे अभियंता बागवान यांचा मंत्री यड्रावकर यांनी चांगला समाचार घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरKarnatakकर्नाटक