शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं; इचलकरंजीत डोक्यात दगड घालून युवकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:41 IST

कोल्हापुरात दोन दिवसापुर्वीच पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

इचलकरंजी : शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे एका अल्पवयीन युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सुशांत कांबळे (रा आसरानगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलवण्यात आला आहे.       हा खून तीन ते चार जणांनी केला असल्याची शक्यता असून त्यातील काही संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. शर्यतीच्या कारणावरून पूर्वी झालेला वाद नशा केल्यानंतर उफाळून आला आणि त्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती. सुशांत हा एका मित्राच्या वाढदिवसासाठी जातो म्हणून सांगून काल सायंकाळी घरातून बाहेर पडला होता.कोल्हापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खूनकोल्हापुरात दोन दिवासापुर्वीच राजारामपुरी येथील १५ व्या गल्लीत पूर्ववैमनस्यातून पंकज निवास भोसले याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गणेश विक्रम काटे, नीलेश विक्रम काटे, उमेश विक्रम काटे अमित उल्हास गायकवाड यांना अटक केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस