शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

Kolhapur: सळईने मारल्यानेच शनिवार पेठेतील तरुणीचा मृत्यू; संशयित तिघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 12:50 IST

कोल्हापूर : शनिवार पेठेतील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी संशयित तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी ...

कोल्हापूर : शनिवार पेठेतील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी संशयित तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी मृत तरुणी वैष्णवी हिची आई, भाऊ आणि मामा या तिघांना अटक केली होती.‘लिव्ह इन’मध्येच राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा.शनिवार पेठ, कोल्हापूर) हिचा गुुरुवारी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी पोवार (वय ५०), भाऊ सूरज पोवार (वय २०) आणि मामा संतोष बबन आडसुळे (वय ३५, सध्या रा.देवठाणे, ता.पन्हाळा, मूळ रा.इचलकरंजी) या तिघांना अटक केली होती. त्यांनी वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली. त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले.मृत वैष्णवी पोवार हिला देवठाणे (ता.पन्हाळा) येथे संतोष आडसुळे याच्या घरी नेऊन संशयित तिघांनी काठी, दोरी आणि लोखंडी सळईने मारहाण केली होती. तिला लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संशयितांना अटक केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस