शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करून पळालेल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2025 13:51 IST

शाहूवाडी तालुक्यातील जंगलात घेतला गळफास

उद्धव गोडसेकोल्हापूर : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमधील प्रेयसीचा चाकूने भोसकून खून करून पळालेला सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. शाहूवाडी) याने शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे-कातळेवाडी परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. ५) सकाळी निदर्शनास आला. मंगळवारी (दि. ३) सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात प्रेयसी समीक्षा हिचा खून करून तो पळाला होता. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश यादव आणि समीक्षा भारत नरसिंगे (२३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. यादव याने लग्न करण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून त्याने मंगळ‌वारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला. हल्ला करून तो समीक्षा आणि तिच्या मैत्रिणीला घरात कोंडून दुचाकीवरून पळून गेला होता.बाजारभोगावमार्गे तो शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्राकडे गेला. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो मित्राला काही न सांगता निघून गेला. मित्रासह पोलिस त्याचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळापुडे-कातळेवाडी येथील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. त्याने बुधवारी सकाळीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली. 

दोन दिवस कसून शोधखून करून पळालेला सतीश यादव याच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके कार्यरत होती. यादव याचे गावाकडील घर, सर्व मित्र, नातेवाईक आणि पैपाहुण्यांकडे त्याचा शोध घेतला. जिल्ह्यातील सर्व लॉजचीही तपासणी केली होती. अखेर त्याने आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांचा तपास थांबला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस