शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कोल्हापुरातील चिखलीमधील तरुणाचा मित्रानेच केला खून, आरोपी स्वतःच पोलिसात झाला हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:59 IST

अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

राजेंद्र पाटीलप्रयाग चिखली: करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील तरुणाचा वडणगे फाटा येथे खून झाला. किरण दिनकर नाईक (वय ३८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.किरण नाईक हा शेतकरी कुटुंबातील तरुण होता. काल, मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत गेला होता. सोबत असणाऱ्या मित्रानेच त्याचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती पोलिसांनी किरणच्या कुटुंबीयांना दिली. किरणच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. किरण अविवाहित होता.किरण हा स्वभावाने शांत होता. खुनाच्या प्रकारानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस